Viral Video: नदीत फसली फॉर्च्युनर, बाहेर काढायला आणला हत्ती अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

Trending Video : ड्रायव्हरने अनेक प्रयत्न करूनही कार बाहेर काढता आली नाही. अशा परिस्थितीत, स्थानिक लोकांनी एक अनोखी पद्धत अवलंबली. त्यांनी एका माहूत आणि त्याच्या हत्तीला बोलावून घेतले.
A dramatic moment captured as an elephant pulls out a Fortuner SUV stuck in a river — a rare sight that stunned the internet.
A dramatic moment captured as an elephant pulls out a Fortuner SUV stuck in a river — a rare sight that stunned the internet. esakal
Updated on

सोशल मीडियावर दररोज काहीतरी अनोखे आणि आश्चर्यकारक पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये केरळमधील एका गावात एका हत्तीने नदीत अडकलेली टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही दोरीने बाहेर काढली. ही घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील तिरुवेगप्पुरा गावातील आहे, जिथे एक पांढरी टोयोटा फॉर्च्युनर नदीत अडकली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com