
एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका गायिकेने टॉपलेस होऊन कार्यक्रम केला आहे. या करण्यामागचे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. २६ जुलै रोजी फ्रेंच बँड लुलू व्हॅन ट्रॅपवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. या नंतर या बँडने याचा निषेध दर्शवण्यासाठी लाईव्ह कार्यक्रमात वेगळीच भूमिका घेतली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.