Video Viral: रस्त्यावरुन जात होती गजानन महाराजांची पालखी; 'हॉटेल भाग्यश्री'वाल्याने जे केलं ते बघून प्रत्येकाचा उर भरुन येईल

Hotel Bhagyashree: धाराशिव जिल्ह्यात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या समोरुनच गाजनन महाराजांची पालखी जाते. त्यामुळे नागेश मडके यांनी शुक्रवारी सकाळीच एक व्हिडओ शेअर करत आज हॉटेल बंद असेल असं सांगितलं.
hotel bhagyashree
hotel bhagyashreeesakal
Updated on

Pandharpur Wari: सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगचा विषय म्हणजे एकच, तो म्हणजे 'नाद करतो का.. हॉटेल भाग्यश्री' या हॉटेलच्या मालकाची स्टाईल आणि अडीचशे रुपयांमध्ये कंदुरी मटण; यामुळे हॉटेल प्रसिद्ध झालं आहे. हॉटेल मालक नागेश मडके हे या-ना त्या कारणाने हॉटेल बंद ठेवतात, त्यामुळेही ट्रोल होतात. मागे त्यांनी काळ्या रंगाची नवीकोरी फॉर्च्युनर गाडी खरेदी केली, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com