

Georgia girl Mehndi Laga Ke Rakhna
sakal
LITTLE GIRL FROM GEORGIA DANCING TO SHAH RUKH KHAN SONG: बॉलिवूडच्या गाण्यांची भुरळ फक्त भारतातच नाही, तर जगभरात सगळीकडेच आहे. अगदी लहान मुलांनाही या गाण्यांची भुरळ पडते. सध्या सोशल मीडियावर जॉर्जियामधील एका चिमुरडीचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. शाहरुख खान आणि काजोल यांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील 'मेहंदी लगा के रखना' या गाण्यावर तिने केलेला डान्स पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.