CHILD SEEN SITTING ON BALCONY GRILL viral video
amk08
Ghaziabad Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मधला आहे. व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीच्या बाल्कनीत एक लहान मुलगा ग्रीलवर उभा आहे. त्याचे पाय थेट बाहेर लटकलेले आहेत. सध्या सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.