एकही रुपया मिळणार नव्हता, तरी तरुणीने स्वीकारलं १०० पाणीपुरी खाण्याचं आव्हान; पुढे काय घडलं? पाहा Video

VIRAL 100 PANIPURI EATING CHALLENGE VIDEO: १०० पाणीपुरी खाणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
100 Golgappe Challenge Viral Video

100 Golgappe Challenge Viral Video

sakal

Updated on: 

VIRAL INDIAN STREET FOOD EATING CHALLENGE: सोशल मीडियावर नेहमीच कोणती तरी गमतीशीर गोष्ट व्हायरल होतच असते. कोणी मिरची खाण्याचं चॅलेंज अॅक्सेप्च करतं, तर कोणी अजून काही विचित्र चॅलेंज अॅक्सेप्ट करत असतात. असंच एक चॅलेंज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कंटेट क्रिएटरने चक्क तिच्यासमोर १०० पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज ठेवलं. आणि या १०० पाणीपुरी खाण्यांचं चॅलेंज जो व्यक्ती पूर्ण करेल त्याला तो १० हजार रुपये देणार होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com