
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, कागदपत्रांमध्ये जन्मतारखेबाबतची तफावत पाहूल लोक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर खरमरीत टीका करत आहेत. या तफावतीमुळे एका महिलेच्या आणि तिच्या मुलांच्या सरकारी नोंदींमध्ये एक अनोखी आणि अविश्वसनीय माहिती समोर आली आहे, जी एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी वाटत नाही.