

Love Changed His Life
Esakal
Beggar to Top Engineer: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. जो पाहणाऱ्यांच्या मनाला चटका लावतो. बंगळुरूच्या रस्त्यावर भीक मागणारा एक व्यक्ती अत्यंत प्रवाही इंग्रजीत लोकांशी विज्ञानावर चर्चा करतांना दिसतो. विशेष म्हणजे तो आइन्स्टाईनच्या 'थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’सारख्या अवघड विषयावर सहजपणे बोलतो.