

Glenwood Hoskin Jr.’s Guinness World Record
esakal
Guinness World Record: विकेंडला एखादा-दुसरा चित्रपट पाहणे अनेकांसाठी मनोरंजनाचा भाग असतो. मात्र, अमेरिकेतील एका ६० वर्षीय निवृत्त व्यक्तीने वर्षभरात तब्बल १,२०७ चित्रपट पाहण्याचा विक्रम केला आहे. पेनसिल्व्हेनियामधील ग्लेनवुड हॉस्किन ज्युनियर यांनी ही अनोखी कामगिरी करत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे, चित्रपट पाहण्याच्या या छंदासाठी त्यांनी वर्षभर एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा