

Google search results page shaking after typing “67” or “6-7,” showcasing Google’s viral Easter egg inspired by the trending meme.
esakal
जर इंटरनेटवर सर्वात वेगाने बदलणारी एखादी गोष्ट असेल तर ती ट्रेंड्स आहे. कधी एखादा संवाद व्हायरल होतो, कधी एखादा विचित्र शब्द, तर कधी एखादा अर्थहीन मीम देखील व्हायरल होते यावेळी, गुगलने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या "6-7" किंवा 67 गुगल मीमशी संबंधित एक नवीन ईस्टर एग जोडला आहे.