
Elderly Woman Flees with Lover and Stolen Cash and gold jwelleryin Uttar Pradesh
esakal
उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील सायवारी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ४० वर्षीय महिला जी दोन मुलांची आई आणि दोन नातवंडांची आजी आहे तिने आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आहे. या महिलेने घरातून सुनांचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख घेऊन पळ काढल्याने कुटुंब हादरले आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.