
Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एका गोंडस नववरवधुचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्टेजकडे चालत असलेल्या हॉलची सुंदर सजावट दाखवण्यात आली आहे. स्टेजवर पाऊल ठेवताच वर अचानक एखाद्या चित्रपटाच्या नायकाप्रमाणे हवेत हात हलवू लागतो. जणू तो संपूर्ण जगाला सांगत आहे की, 'बघा, मी माझ्या राजकुमारीसोबत आलो आहे'. अचानक त्याची फिल्मी स्टाईल पाहून सर्वजण हसायला लागतात आणि नवरी देखील लाजली आहे,