ऑनलाईन शॉपिंग कंपनी Meesho वर गुन्हा दाखल! मुलाच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी आईला सापडला धक्कादायक पुरावा

Gurugram Meesho FIR banned pesticide case: गुरुग्राममधील टीकली गावातील रहिवासी अनुराधा मेहरा यांचा मोठा मुलगा युवी याने १२ वीची परीक्षा दिली होती. याच वर्षी २८ एप्रिल रोजी त्याने विषारी औषध प्राशन केले होते.
Meesho FIR

Meesho FIR

esakal

Updated on

Meesho FIR Gurugram police: गुरुग्राममधील एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. एका महिलेच्या १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आईने त्याचा मोबाईल तपासला असता धक्कादायक कारण पुढे आलं आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग कंपनी मेशोवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी या प्रकरणाचं गुढ उकललं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com