

Farm Stay Business
esakal
Viral Video: नेहमी असं म्हटले जाते की, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर नोकरी सोडावी लागते पण गुरुग्राममधील एका पठ्ठ्याने हा समज चुकीचा ठरवला आहे, त्याने नोकरी न सोडता पर्यायी उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण केला आणि आता दरवर्षी त्यातून एक कोटींची कमाई करत आहे.त्याने आपल्या दूरदृष्टीने एका मोकळ्या भूखंडाचे रूपांतर एका आलिशान 'फार्म-स्टे'मध्ये केले. हे अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी त्यातून लाखों कमाई केली आहे.