Viral Photo : शिवभक्तीचा अनोखा अंदाज! डंबेल अन् वेट प्लेटने बनवलेले शिवलिंग, फोटो बघताच म्हणाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral  Shivling Photo

Viral Photo : शिवभक्तीचा अनोखा अंदाज! डंबेल अन् वेट प्लेटने बनवलेले शिवलिंग, फोटो बघताच म्हणाल...

Shivling Made With Dumbbells And Weight Plates : माणसाची क्रिएचिव्हिटी त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवरून ओळखली जाते. असे अनेक जण आहेत ज्यांच्या क्रिएटिव्हिटिने अनेकांच्या भुवया उंचावतात.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

नुकतेच सोशल मीडियावर अशाच एका क्रिएटिव्हिटी असलेल्या फोटोने अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत. या फोटोमध्ये एका व्यक्तीने अनोखी क्रिएटिव्हिटी लावत अनोखे शिवलिंग बनवले आहे,

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा असल्याचे सांगितले जात आहे. फोटोमध्ये एका जीम मालकाने डंबेल आणि वेट प्लेटच्या मदतीने शिवलिंग साकारले आहे.

हेही वाचा: Viral News : थोडीसी जो पिली है! पहिल्या धारेची पिऊन हत्ती टल्ली; जंगलात जाऊन...

दरम्यान, व्हायरल होणारा हा फोटो जूना असल्याचे तसेच तो पुन्हा शेअर केल्याच्या प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा हा फोटो @ColoursOfBharat या हँडलने ट्वीटवर शेअर केले गेले आहे. या फोटोला आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. जीम मालकाची ही क्रिएटिव्हिटी पाहून तुम्हीपण नककीच 'हर हर महादेव' म्हणाल.

टॅग्स :Shiv Jayantigymviral post