Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Cow Forced Alcohol : होळीच्या उत्सवादरम्यान हरियाणा मधून गायीवर अत्याचाराचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. काही मद्यधुंद तरुणांनी बैलगाडी ओढणाऱ्या गायीला जबरदस्तीने दारू पाजल्याचे व्हिडिओत दिसते.
Intoxicated youths allegedly force alcohol into a cow’s mouth during Holi celebrations in Haryana, triggering nationwide outrage over animal cruelty.

Intoxicated youths allegedly force alcohol into a cow’s mouth during Holi celebrations in Haryana, triggering nationwide outrage over animal cruelty.

Updated on

संपूर्ण देशात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा होत असतानाच हरियाणामधून एक संतापजक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, काही मद्यपी तरुण होळीच्या नावाखाली एका गायीवर अत्याचार करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com