Divorce Party: तरुणाकडून घटस्फोटाचं सेलिब्रेशन, मित्रांना दिली पार्टी; पत्नीच्या पुतळ्यासोबत फोटोही काढले; Video Viral

Haryana News : २०२० मध्ये मनजीतचा कोमल नावाच्या मुलीशी विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर सातत्याने दोघांमध्ये वाद होत होता. अखेर दोन वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
haryana
haryanaEsakal
Updated on

Divorce Party Viral Video : भारतात लग्नापूर्वी प्री-वेडींग फोटोशूट, बॅचरल पार्टी आणि पोस्ट वेडिंग फोटोशूटसारखे प्रकार सामान्य झाले आहेत. प्रत्येक जण आठवण म्हणून या गोष्टी करतो. पण याबरोबरच आता एक नवा ट्रेंडसुद्धा पुढे आला आहे. तो म्हणजे घटस्फोट पार्टी. खरं तर विदेशात हा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. मात्र, आता भारतातही असे प्रकार सुरु झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com