Video : भूक अन् गरीबीचा विदारक चेहरा...लहान मुलीने वेचून खाल्लं कचऱ्याच्या ढिगाऱ्यातलं अन्न, व्हायरल व्हिडिओ पाहून मन हळहळेल

Viral video hungry girl eating from garbage : कचऱ्यातून अन्न शोधून खाणाऱ्या छोट्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Young girl scavenges food from trash heap in Vidisha sparking outrage over hunger

Young girl scavenges food from trash heap in Vidisha sparking outrage over hunger

esakal

Updated on

Viral Girl Trending Video : आपण अन्नाला पूर्णब्रम्ह म्हणतो..पण अनेकदा हे अनन वायासुद्धा घालवतो. पण आजही आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. नुकतेच एका गावातल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून भुकेने व्याकूळ झालेली एक ७-८ वर्षांची मुलगी अन्न वेचून खाताना दिसते. हे दृश्य पाहून संपूर्ण देश हादरला असून भूक, कुपोषण आणि सरकारच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी भावूक झाले, रडले आणि संतापले

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com