हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Turkish footballer performs CPR on injured seagull video: खेळाच्या मैदानावर जिंकणे-हरणे हे नेहमीचेच; पण कधी कधी मैदानावर मानवतेचा खरा विजयही पाहायला मिळतो. Turkey मधील एका फुटबॉल सामन्यात अशीच हृदयस्पर्शी घटना घडली.
Turkish footballer performs CPR on an injured seagull during a match

Turkish footballer performs CPR on an injured seagull during a match

esakal

Updated on

Football player saves bird after ball hits seagull: इस्तंबूल फर्स्ट अ‍ॅमेच्योर लीग प्लेऑफच्या अंतिम फेरीत इस्तंबूल युरदुम स्पोर आणि मेव्हलानाकापी गुझेलहिसर यांच्यातील सामन्यादरम्यान तुर्की फुटबॉलपटू गनी कॅटनने सीगलचा जीव वाचवला. या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटिझन्सनी खेळाडूच्या दयाळू कृतीचे कौतुक केले. "ही एक अपेक्षित प्रतिक्रिया होती," असे त्याने स्थानिक माध्यमांना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com