Viral News : भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा ! सहा महिन्यांनी परत केले १५ लाखांचे दागिने, दु:खी कुटुंबाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

फरीदाबाद येथील अशोक शर्मा यांनी कुंभमेळ्याला जाताना चोरीच्या भीतीने सुमारे १० तोळे सोने रद्दीत लपवले. कुंभमेळ्यावरून परतल्यानंतर त्यांनी सोन्याचा डबा कुठे ठेवला हे विसरले. दिवाळीत साफसफाईत तेच रद्दीचे पोते चुकून भंगारवाल्याकडे विकले गेले
Faridabad scrap dealer returns ₹15 lakh gold jewelry to Ashok Sharma’s family in the presence of police, showcasing rare honesty and integrity.

Faridabad scrap dealer returns ₹15 lakh gold jewelry to Ashok Sharma’s family in the presence of police, showcasing rare honesty and integrity.

esakal

Updated on

आजच्या जगात लोक बऱ्याचदा क्षुल्लक गोष्टींवरून आपली नियत बदलतात, तिथे हरिणानातील एका भंगारवाल्याने माणुसकीचा प्रामाणिकपणा मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कृतीने दु:खात बुडालेल्या एका कुटुंबात आनंद पसरला. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com