
Hotel Bhagyashree: सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर प्रसिद्ध झालेले नागेश मडके आणि त्यांचं हॉटेल भाग्यश्री कायम चर्चेत असतं. आता भाग्यश्री हॉटेलवर चक्क गाणं आलंय. 'हॉटेल भाग्यश्रीला एक नंबर क्वालिटी' असे या गाण्याचं टायटल आहे. या गाण्यामध्ये स्वतः भाग्यश्री हॉटेलचे मालक दिसत आहेत.