Alcohol Identify: खरी आणि बनावट दारू कशी ओळखावी? दोन्हींमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या
Real And Fake Alcohol Identify: खरी दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला इथेनॉल म्हणतात. इथेनॉलचा वापर अल्कोहोल बनवण्यासाठी ठराविक प्रमाणातच होतो. दारू पिणारे खऱ्या आणि बनावट अल्कोहोलमध्ये फरक करू शकत नाहीत.
दारू पिण्याचे शौकीन लोक जगभर आहेत. अनेक मद्यप्रेमींना वेगवेगळ्या ब्रँडची दारू प्यायला आवडते. पण अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की बाजारात अनेक प्रकारची बनावट दारू देखील उपलब्ध असते. आता प्रश्न असा आहे की चाखूनही दारू खरी आहे की बनावट हे कळू शकते.