
भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस १५ ऑगस्ट १९४७ ही केवळ एक तारीख नाही तर एका नव्या युगाची सुरुवात होती. ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालेल्या भारताने या दिवशी स्वातंत्र्याची पहिला सूर्योदय पाहिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि "ट्रिस्ट विथ डेस्टिनी" हे ऐतिहासिक भाषण केले. १५ ऑगस्ट १९४७ चा व्हिडिओ एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.