

Thalipeeth Viral Video Story
Esakal
Viral Story Highlighting Simplicity in an IAS Officer’s Family: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका काश्मिरी महिलेने महाराष्ट्रीची पारंपरिक डिश थालीपीठ बनवताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्या संस्कृतीप्रेमाचे मनापासून कौतुक केले आहे.