Romantic Affair Exposed Publicly : पत्नीपासून लपवून गर्लफ्रेंडसोबत रोमांस करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. यावेळी दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली. मेरठच्या फूलबाग कॉलोनीत ही घटना घडली असून, या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.