

A rare Indian 2.5 rupee note from the British era displaying “Rupees Two Annas Eight,” showcased in a viral video highlighting old Indian currency history.
esakal
सोशल मीडियावर अनेकदा स्क्रोल करताना एखादी अशी गोष्ट येते जी तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करते, कारण तुम्ही कधीही अशी कल्पना केली नसेल. जर तुम्हीही सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार पाहत असाल, तर तुम्ही अशा अनेक पोस्ट पाहिल्या असतील. सध्या सोशल मीडियात अशीच एक भन्नाट पोस्ट व्हायरल झाली आहे. तुम्ही कधी १ रुपया आणि २ रुपयांच्या नोटांसारखी '२.५ रुपयांची नोट' पाहिली आहे का? लोकांना कदाचित माहितही नसेल की अशी नोट भारतात कधी काळी चलनात होती.