

India Ranks Second Globally In Workplace Romance
Esakal
Global Trends in Office Relationships: ऑफिसमधले रोमॅन्स आता फक्त चित्रपटात किंवा कथा पुरते मर्यादित नाहीत, तर वास्तविक जीवनातही ते मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. नुकत्याच एका जागतिक अभ्यासात असे आढळेल की, भारत कार्यालयीन प्रेमसंबंधांमध्ये दुसरी क्रमांकावर आहे, फक्त मेक्सिकोच्या मागे राहून.