

Indian Air Force Flying Officer Success Story
Esakal
Indian Air Force Officer Shrejal Success Story: देशसेवेची प्रेरणा कुटूंबातून मिळाली तर स्वप्नांनाही दिशा मिळते. हिमाचल प्रदेशातील एका छोट्याशा गावातून आलेल्या श्रेजल गुलरिया यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. भारतीय सैन्यात सुभेदार असलेल्या वडिलांच्या शिस्तीचे संस्कार आणि आजोबांच्या सैनिकी परंपरेचा वारसा पुढे नेट श्रेजल आता भरतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून देशाची सेवा करणार आहेत.