Viral Video: रेल्वेच्या जनरल कोचमध्ये आपलं स्वागत आहे... दोन प्रवाशांची तुफान हाणामारी, WWE स्टाईल लढत, व्हिडिओ एकदा पाहाच

WWE-Style Fi:ght Erupts in Indian Railway General Coach: मध्य रेल्वेच्या जनरल कोचमध्ये दोन प्रवाशांमध्ये सीटवरून तुफान हाणामारी, WWE स्टाइल लढत, व्हिडिओ व्हायरल!
Two Indian railway passengers engage in a dramatic seat dispute in a general coach, resembling a WWE wrestling match — a moment captured on video and now viral
Two Indian railway passengers engage in a dramatic seat dispute in a general coach, resembling a WWE wrestling match — a moment captured on video and now viralesakal
Updated on

भारतीय रेल्वेच्या जनरल कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सीटवरून झालेल्या वादाने आता नवे वळण घेतले आहे. मध्य रेल्वेच्या एका जनरल कोचमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लढतीची तुलना थेट WWE च्या रिंगशी केली जात असून, नेटकरी यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. 26 सेकंदांच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com