Trending News
Indian Rivers Gold: भारतातल्या कोणकोणत्या नद्यांमध्ये सापडतं सोनं; इथून तुम्ही काढू शकाल प्युअर गोल्ड
Swarnarekha and Ib Rivers are the Famous Sources of Gold Dust in India: देशातल्या अनेक नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं सापडतं. काही समूदाय या सोन्यावरच अवलंबून असतात.
नवी दिल्लीः भारतात अशा अनेक नद्या आहेत, त्यांच्या पात्रातील वाळूमध्ये चक्क सोनं सापडतं. आज आपण याच नद्यांबद्दल माहिती घेणार आहोत. या नद्यांमधून सोनं कसं काढलं जातं, त्याची प्रक्रिया कशी होते, हे पाहूया.