
उत्तर अमेरिकेतील संयुक्त राज्ये आणि कॅनडामधील पदवी समारंभ सध्या जोरात सुरू आहेत. या समारंभांमध्ये भारतीय विद्यार्थी आपल्या सांस्कृतिक ओळखीने लक्ष वेधून घेत आहेत. कॅनडातील सास्काचेवान पॉलिटेक्निक येथील एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने भारतीय संस्कृतीचा गौरव तर झालाच, पण त्याचवेळी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.