butterfly: जखमी फुलपाखराच्या पंखावर झाली यशस्वी सर्जरी, Video Viral
Rare and Successful Wing Transplant Surgery on a Monarch Butterfly Goes Viral: सोशल मीडियामध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ परदेशातला असल्याचं कळतंय.
Social Media: तुम्ही कधी फुलपाखरावर सर्जरी झालेली बघितली आहे का? पण हे खरंय. एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ज्यात दोघेजण फुलपाखराच्या पंखावर सर्जरी करताना दिसून येत आहेत. त्यानंतर ते फुलपाखरुन फडफडू लागतं.