Viral Post Love Stories: प्रेमात धीर आणि समजूत किती महत्त्वाची असते, याचा प्रत्यय एका युवकाच्या अद्वितीय प्रेमकथेतून येतो आहे, जी सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. या व्यक्तीने तब्बल सात वर्षं एका मुलीच्या "हो"साठी वाट पाहिली आणि ४२ वेळा नकार मिळाल्यावरही खचून न जाता, ४३व्या प्रयत्नात तिला लग्नासाठी तयार केलं.