

A proud moment captured as a CRPF-selected son shares his success with his vegetable-vendor mother, reflecting years of sacrifice, struggle, and unconditional love.
esakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकून कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मुलाची सीरआपीएफमध्ये निवड झाली. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी तो थेट आई भाजी विकत असलेल्या ठिकणी गेला अनेक त्या माऊलीच्या आनंदाला पारावार उरला नाही, तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.