Instagram वर आता ९० मिनिटांचे VIDEO, Youtube ला देणार तगडी टक्कर?

New Feature to Compete With YouTube : पॉडकास्ट, मुलाखती आणि इतर मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्सना YouTube वर जाण्याची गरज पडू नये, यासाठी कंपनी एका नव्या फिचरची चाचणी करत आहे.
New Feature to Compete With YouTube

New Feature to Compete With YouTube

esakal

Updated on: 

सोशल मीडियावर आतापर्यंत छोट्या व्हिडिओंची चलती होती. मात्र, आता Instagram वर लांब व्हिडिओ पाहण्याची संधीही मिळणार आहे. पॉडकास्ट, मुलाखती आणि इतर मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्सना YouTube वर जाण्याची गरज पडू नये, यासाठी कंपनी एका नव्या फिचरची चाचणी करत आहे. या माध्यमातून Instagram लांब व्हिडिओंच्या क्षेत्रातही आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com