
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझ कर्माचे फळ लगेच मिळत असतं म्हणत आहेत. या १७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाताना एका वेगाने येणाऱ्या कारने सायकलस्वाराला कसे भिजवले आणि पुढच्याच क्षणी त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली हे दिसत आहे.