Ankita Sharma: साडी नेसून AK-47 मधून सलग ९ राऊंड फायर; IPS अंकिता शर्मांचा Video Viral, माजी लष्कर अधिकारी का भडकले?

Chhattisgarh IPS officer Ankita Sharma : छत्तीसगडच्या IPS अंकिता शर्मा यांचा विजयादशमीला AK-47 चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; माजी लेफ्टनंट जनरल KJS Dhillon यांनी शस्त्रसुरक्षेवर आक्षेप नोंदवले.
IPS officer Ankita Sharma

Chhattisgarh IPS officer Ankita Sharma speaks during an event

esakal

Updated on: 

IPS officer Ankita Sharma: छत्तीसगडमधील राजनांदगावच्या पोलीस अधीक्षक आयपीएस अंकिता शर्मा यांचा विजयादशमीच्या दिवशी एके-४७ रायफल चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पारंपरिक साडी परिधान करून शस्त्रपूजा केल्यानंतर रायफलमधून गोळीबार करताना त्या या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या घटनेवर भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन यांनी आक्षेप घेत शस्त्र हाताळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com