Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

Former IT Manager Chooses Auto-Rickshaw Driving for Freedom and Work-Life Balance : पुरुषप्रधान क्षेत्रात ऑटो चालवत आत्मविश्वासाने पुढे जाणारी माजी आयटी मॅनेजर; कुटुंब-समाजाच्या विरोधातही मानसिक स्वास्थ्य, स्वातंत्र्य आणि समाधानाला दिले प्राधान्य
She Quit Her IT Manager Job to Drive an Auto — Now Earns ₹60,000 a Month!

She Quit Her IT Manager Job to Drive an Auto — Now Earns ₹60,000 a Month!

esakal

Updated on

आजकाल अनेकजण उच्च पद, चांगला पगार आणि स्थिर नोकरी यांचा विचार करतात. मात्र, काही लोक पारंपरिक यशाच्या व्याख्येला आव्हान देत आपल्या मनातील ऐकतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या कहाणीचे केंद्रबिंदू आहेत एक महिला, ज्यांनी आयटी क्षेत्रातील व्यवस्थापकीय पद सोडून ऑटो-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर आणि कंटेंट क्रिएटर नेझरीन मिधलाज यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत ही महिला आपला अनुभव सांगते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com