

Jagannath Puri dham
esakal
Jagannath Temple: ओडिशामध्ये असलेल्या पुरी येथील जगन्नाथ धाम मंदिराच्या शिखरावर घार पक्षांचा थवा घिरट्या मारत होता. शुक्रवारची ही घटना असून व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. स्थानिक लोक या घटनेला 'भविष्य मालिका' या धर्मग्रंथांचा संदर्भ देत आहेत. धर्मग्रंथामध्ये संभाव्य धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे.