

Jaipur Court Maulana Assault: What Happened?
esakal
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका न्यायालयीन संकुलाबाहेर मौलानाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या मौलानाला जमावाने घेरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत मौलानाची जमावाच्या तावडीतून सुटका केली आणि त्याला सुरक्षित स्थळी हलवले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा