

karnataka dgp r ramachandra rao viral video scandal ips officer deepfake uniform controversy gold smuggling son ranya rao cm siddaramaiah probe 2026
esakal
DGP R Ramachandra Rao viral video : कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागरी हक्क अंमलबजावणी विभागाचे डीजीपी (DGP) आर. रामचंद्र राव यांचा एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका महिलेसोबत त्यांच्या सरकारी कार्यालयात आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ पदावरील व्यक्तीच्या अशा वागणुकीमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.