Viral News : भारतातील 'या' छोट्या शेळीने केला जागतिक विक्रम; गिनीज बुकमध्ये नोंदवले नाव

Trending Photo : करुंबीचा जन्म २०२१ मध्ये झाला आणि तिला तिच्या शेतातील इतर प्राण्यांसोबत मिसळायला आवडते. या फार्ममध्ये गायी, ससे, कोंबड्या आणि बदके यांच्याव्यतिरिक्त तीन नर, नऊ मादी आणि दहा शेळ्या आहेत.
Karumbi World shortest living goat in Kerala
Karumbi World shortest living goat in Keralaesakal
Updated on

केरळमधील करुंबी नावाच्या एका पिग्मी शेळीने इतिहास रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिची जगातील सर्वात लहान जिवंत शेळी म्हणून नोंद केली. करुंबीचे मालक, शेतकरी पीटर लेनू यांन माहिती होते की, त्यांच्या पिग्मी शेळ्या इतरांपेक्षा लहान आहेत, परंतु त्यापैकी एकही जागतिक विक्रम करू शकेल याची त्यांना कल्पना नव्हती. जेव्हा त्याच्या शेतात आलेल्या एका पाहुण्याने करुंबीच्या लहान उंचीकडे लक्ष वेधले तेव्हा त्याने ते रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com