A woman in a saree faced harassment on a Kerala bus during Onam : ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करताना महिलांशी छेडछाडीचे प्रकार अनेकदा समोर येतात. अशावेळी बऱ्याचदा मुलींच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवर बोट ठेवलं जातं. पण मुलीचे कपडे हा प्रश्न नसून पुरुषांची वाईट नजर हाच खरा मुद्दा आहे, असा आरोप एका तरुणीने केला आहे. केरळमधील एका तरुणीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पुरुषांच्या वाईट मानसिकतेवर टीका केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.