
Khan Sir Wedding: आपल्या सहज आणि विशिष्ट स्टाईलमध्ये कोचिंग क्लासेस घेणारे खान सर हे युट्यूब विश्वात अत्यंत लोकप्रिय बनले आहेत. याच खान सरांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचं समोर आलं आहे. त्यांनीच स्वतः आपल्या क्लासमध्ये हा खुलासा केला. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असतानाच त्यांनी आपलं लग्न उरकलं.