
Dhule News: कबडा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कुट्टी मशिनमध्ये अडकल्यानं मृत्यू झाल्याच्या अनेक भयानक घटना आजवर समोर आल्या आहेत. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका १४ वर्षीय मुलावर अशा प्रकारचा प्रसंग ओढवला आहे. धुळ्यामध्ये ही दुर्घघटना घडली आहे. याप्रकरणाचा धुळे शहर पोलीस तपास करत आहेत.