Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Workplace Rights : शस्त्रक्रिया यशस्वी होऊन बॉस जॅकी ब्रुसिया यांचे प्राण वाचले. ऑपरेशननंतर डेबीला आरोग्य समस्या असूनही कंपनीकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. वैद्यकीय रजा मागितल्यावर कंपनीने नाराजी दर्शवली आणि नंतर नोकरीवरून काढल्याचा आरोप झाला.
Debbie Stevens, who donated her kidney through a paired exchange program, later faced workplace challenges

Debbie Stevens, who donated her kidney through a paired exchange program, later faced workplace challenges

esakal

Updated on

माणुसकीचे एक उत्तम उदाहरण म्हणून २०११ मध्ये प्रसिद्ध झालेली अमेरिकेतील डेबी स्टीव्हन्स यांची कथा सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. डेबी यांनी आपले बॉस जॅकी ब्रुसिया यांच्यासाठी स्वेच्छेने किडनी दान केली होती. मात्र, त्यानंतरच्या घटनांमुळे ही कथा केवळ परोपकाराची नव्हे, तर कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचीही चर्चा करणारी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com