Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Suhail Sajeev Arrest : स्थानिकांनी त्याला थांबवून पोलिसांकडे सुपूर्द केले; त्याने "माझे वडील सर्व काही मॅनेज करतील" असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे नमूद केले गेले आहे.पोलिसांनी त्याला अटक करून कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Kochi Mini Cooper Accident: What Happened Near Nedumbassery

Kochi Mini Cooper Accident: What Happened Near Nedumbassery

esakal

Updated on: 

केरळमधील कोची येथे रविवारी पहाटे, मद्यधुंद अवस्थेतील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने आपली भरधाव 'मिनी कूपर' कार एका स्कूटरला मागून धडकवली. या अपघातात स्कूटरवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आणि त्यानंतर आरोपीने केलेल्या वर्तनामुळे स्थानिक नागरिक व सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com