TRENDING NEWS: तंत्र-मंत्र, भूत-प्रेत आणि मारण शक्ती... लबुबू डॉल: क्युट बाहुली की शापित दैत्य? जाणून घ्या सगळं सत्य!
Labubu Doll: Cute Collectible or Cursed Mystery?: लबुबू डॉल ही पॉप मार्ट कंपनीची बनवलेली बाहुली सध्या वादात सापडली आहे. सोशल मीडियावर ती शापित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. प्राचीन पजुजू दैत्याशी लबुबूचा संबंध आहे का? तंत्र-मंत्रातील बाहुल्यांचा इतिहास जाणून घ्या!
Labubu Doll: Cute Collectible or Cursed Mysteryesakal