
Rumors of Hafiz Saeed's Death Surface After Abu Qatal Singhi's Killing : कुख्यात दहशतवादी अबु कताल सिंघी याला ठार मारण्यात आले आहे. झेलम नदी परिसरात शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला असून या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी त्याच्याबरोबर भारताचा मोस्ट वाँटेट दहशतवादी हाफीज सईददेखील होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे या हल्ल्यात हाफीसजचाही मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे.