

shivaji maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक छायाचित्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने जिवंत स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रत्येकजण या व्हिडिओवर जय शिवराय कमेंट करत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला. शिवरायांचं खरं रुप या व्हिडिओतून दिसत आहे.